Online Bible

- Reklamy -




मत्तय 19:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 त्याने उत्तर दिले, “तुम्ही हे वाचले नाही काय?: त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांना सुरुवातीला स्त्री व पुरुष असे निर्माण केले,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच ‘नरनारी अशी ती निर्माण केली’,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, त्यांना नर व नारी असे निर्माण केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 येशूंनी उलट विचारले, “तुम्ही वाचले नाही काय? प्रारंभी ‘परमेश्वराने पुरुष व स्त्री असे निर्माण केली,’

Viz kapitola kopírovat




मत्तय 19:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy