मत्तय 19:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 पेत्राने उत्तरादाखल त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळेल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 यावर पेत्र येशूंना म्हणाला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे; त्याच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळेल?” Viz kapitola |