मत्तय 19:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 हे ऐकून शिष्य अत्यंत विस्मित होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” थक्क Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” Viz kapitola |