मत्तय 19:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तुझ्या वडिलांचा व तुझ्या आईचा सन्मान कर आणि जशी स्वतःवर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर,’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आपल्या आई-वडीलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरावर प्रीती कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुझ्या आई आणि वडिलांचा मान राख,’ आणि ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ ” Viz kapitola |