मत्तय 18:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तसेच जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि कोणीही माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो. Viz kapitola |