मत्तय 18:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 कारण स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्या राजाला त्याच्या दासांकडून हिशोब घ्यावा असे वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “म्हणून स्वर्गाचे राज्य त्या राजासारखे आहे, ज्याला आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यायचा होता. Viz kapitola |