मत्तय 18:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात, तेथे त्यांच्यामध्ये मी असतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे.” Viz kapitola |