मत्तय 18:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 त्याप्रमाणे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा, अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तसे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्याच प्रकारे या लहान बालकातील एकाचाही नाश होऊ नये अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. Viz kapitola |