मत्तय 18:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एकदा शिष्य येशूकडे येऊन विचारू लागले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्याच सुमारास शिष्य येशूंकडे आले आणि त्यांना विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात श्रेष्ठ कोण आहे?” Viz kapitola |