मत्तय 17:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आदेश दिला, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, ‘मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, “मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते डोंगरावरून खाली उतरत असताना येशूंनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जे काही पाहिले, ते मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.” Viz kapitola |