मत्तय 17:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशूशिवाय दुसरे कोणीही दिसले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा त्यांनी वर पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांना कोणीही दिसले नाही. Viz kapitola |