Online Bible

- Reklamy -




मत्तय 17:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 हे ऐकून शिष्य इतके भयभीत झाले की, ते पालथे पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 येशूबरोबर असलेल्या शिष्यांनीही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार घाबरले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ही वाणी कानी पडताच, शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 17:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy