मत्तय 17:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तरी पण आपण त्यांना अडखळण होऊ नये म्हणून तू जाऊन सरोवरात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड. तुला जे नाणे सापडेल, ते नाणे माझ्यातर्फे व तुझ्यातर्फे कर म्हणून दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि आधी वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “पण आपण अडखळण होऊ नये, म्हणून सरोवराच्या किनार्यावर जा व तुझा गळ टाक आणि प्रथम जो मासा धरशील त्या माशाचे तोंड उघड आणि त्यात तुला चार द्रह्माचे नाणे मिळेल. ते घे आणि माझ्यासाठी व तुझ्यासाठी कर भर.” Viz kapitola |