मत्तय 17:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 [तरी पण प्रार्थना व उपवास ह्यांवाचून असल्या प्रकारचे भूत निघत नाहीर्.]” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 [तरीपण प्रार्थना व उपास ह्यांवाचून असल्या जातीचे भूत निघत नाही.] ” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तरीही प्रार्थना व उपवास यावाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 असा प्रकार प्रार्थना व उपास याद्वारेच जाऊ शकतो. Viz kapitola |