मत्तय 17:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तेव्हा हा आपल्याला बाप्तिस्मा देणाऱ्या योहानविषयी सांगतो, हे शिष्यांच्या ध्यानात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्याविषयी हा आपणांस सांगतो, हे शिष्यांच्या ध्यानात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे. हे शिष्यांच्या ध्यानात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा येशू बाप्तिस्मा करणार्या योहानाविषयी बोलत आहेत, हे शिष्यांच्या लक्षात आले. Viz kapitola |