मत्तय 17:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकान्ती नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले; Viz kapitola |