Online Bible

- Reklamy -




मत्तय 16:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 येशू हे ओळखून म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याविषयी चर्चा का करता?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परंतु येशू हे ओळखून म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करता?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण येशूने हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यांच्या चर्चेचा विषय ओळखून येशू म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भाकर नाही याबद्दल आपसात का बोलता?

Viz kapitola kopírovat




मत्तय 16:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy