मत्तय 16:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कोणी सर्व जग मिळविले आणि आपला आत्मा गमविला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का? Viz kapitola |