मत्तय 16:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील भागात आल्यावर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून ओळखतात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 नंतर फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 येशू कैसरीया फ़िलिप्पी प्रांतात आले, तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मानवपुत्र कोण आहे असे लोक म्हणतात?” Viz kapitola |