Online Bible

- Reklamy -




मत्तय 16:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 तसेच चार हजारांना सात भाकरी दिल्यावर किती टोपल्या भरून घेतल्या, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तसेच चार हजारांना सात भाकरी दिल्यावर किती पाट्या भरून घेतल्या ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हास आठवत नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 किंवा सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले तेव्हा उरलेल्या अन्नाच्या तुम्ही किती टोपल्या गोळा केल्या?

Viz kapitola kopírovat




मत्तय 16:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy