मत्तय 16:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एकदा काही परुशी व सदूकी लोक येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा परूशी व सदूकी ह्यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरता, ‘आम्हांला आकाशातून काही चिन्ह दाखवा,’ अशी त्याच्याकडे मागणी केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परूशी आणि सदूकी लोकांस येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले व आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तिथे परूशी व सदूकी लोक येऊन येशूंना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता, ते म्हणाले, “आकाशातून आम्हास चिन्ह दाखवा.” Viz kapitola |