मत्तय 15:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. Viz kapitola |