Online Bible

- Reklamy -




मत्तय 15:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 त्यानंतर लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो मचव्यात बसून मगदानाच्या हद्दीत गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या हद्दीत आला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 येशूंनी लोकांना घरी जाण्यास निरोप दिल्यानंतर ते एका होडीत बसून मगादान नावाच्या भागात आले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 15:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy