मत्तय 15:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या शिष्यांनी भरून घेतल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरून घेतल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 ते सर्वजण जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. Viz kapitola |