मत्तय 15:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तिने म्हटले, “खरे आहे, प्रभो, तरीही कुत्रीदेखील आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तिने म्हटले, “खरेच, प्रभूजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “स्वामीच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.” Viz kapitola |