मत्तय 15:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.” Viz kapitola |