मत्तय 15:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 त्याने उत्तर दिले, “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांसाठीच मला पाठवलेले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्याने उत्तर दिले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाले, “हरवलेल्या इस्राएली मेंढराकडेच मला पाठविले आहे.” Viz kapitola |