Online Bible

- Reklamy -




मत्तय 15:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात.

Viz kapitola kopírovat




मत्तय 15:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy