मत्तय 15:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 जे काही तोंडात जाते, ते पोटात उतरते व नंतर पुढे शरीराबाहेर टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकूपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “तुम्हाला हे समजत नाही काय की, जे मुखात जाते ते पोटात उतरते आणि शरीरातून बाहेर पडते? Viz kapitola |