मत्तय 15:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाड्ये आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खड्ड्यात पडतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.” Viz kapitola |