मत्तय 15:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अशुद्ध करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अशुद्ध करते.” Viz kapitola |