मत्तय 14:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 पुढे हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नृत्य करून हेरोदला खूष केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले. Viz kapitola |