मत्तय 14:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कारण योहानने त्याला म्हटले होते, “तू तिला ठेवावेस हे योग्य नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण योहान त्याला म्हणत असे: “तू तिला ठेवावे हे नियमाने योग्य नाही.” Viz kapitola |