मत्तय 14:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 ते म्हणाले “ये.” तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला. Viz kapitola |