मत्तय 14:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 शिष्य त्याला पाण्यावर चालताना पाहून घाबरून ओरडू लागले, “भूत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, “भूत आहे!” आणि ते भिऊन ओरडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.” Viz kapitola |