मत्तय 14:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 काठापासून बरेच दूर आलेले तारू लाटांमुळे हेलकावे खाऊ लागले, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनार्यापासून बर्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा होडी किनार्यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती. Viz kapitola |