मत्तय 14:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्तात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तिथे ते एकांती होते. Viz kapitola |