मत्तय 14:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 “मी लोकसमुदायाला निरोप देत आहे तोवर तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे सरोवराच्या पलीकडे जा”, असे म्हणून त्याने शिष्यांना पाठवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 नंतर, ‘मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा,’ असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. Viz kapitola |