मत्तय 14:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तो बाहेर आला तेव्हा त्याने विशाल लोकसमुदाय पाहिला. त्याला त्याचा कळवळा आला व त्यांच्यांतील आजारी लोकांना त्याने बरे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्यांना त्याने बरे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा येशू होडीतून उतरले, त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला व त्यांनी आजार्यांना बरे केले. Viz kapitola |