मत्तय 13:56 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)56 ह्याच्या सर्व बहिणी येथेच राहतात ना? मग हे सर्व ह्याला कोठून मिळाले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 ह्याच्या बहिणी, त्या सर्व आपल्याबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 याच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग ते सर्व याला कोठून? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 याच्या सर्व बहिणी आपल्यातच नाहीत का? मग या मनुष्याला या सर्वगोष्टी कुठून प्राप्त झाल्या?” Viz kapitola |