मत्तय 13:55 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)55 हा सुताराचा मुलगा ना? मरिया ह्याची आई ना? याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 हा सुताराचा पुत्र ना? ह्याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे ह्याचे भाऊ ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे याचे भाऊ ना? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय? Viz kapitola |