मत्तय 13:54 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)54 स्वतःच्या गावी आल्यावर त्याने तेथील लोकांना सभास्थानात अशी शिकवण दिली की, ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून प्राप्त झाले? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भूत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य या मनुष्यास कोठून मिळते? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 स्वतःच्या गावी येऊन, तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे ज्ञान व चमत्कार करण्याचे सामर्थ्य कुठून प्राप्त झाले? Viz kapitola |