मत्तय 13:51 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय प्रभूजी.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 तुम्हास या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्यास म्हणाले, हो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 “तुम्हाला या सर्वगोष्टी समजल्या काय?” येशूंनी विचारले. “होय,” ते म्हणाले. Viz kapitola |