मत्तय 13:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल. Viz kapitola |