मत्तय 13:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 निदण म्हणजे सैतानाची प्रजा. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणीची वेळ म्हणजे युगाच्या समाप्तीचा समय व कापणी करणारे हे देवदूत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत. Viz kapitola |