मत्तय 13:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 परंतु तो मनुष्य म्हणाला, “नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूदेखील उपटाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तो म्हणाला, ‘नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू ही उपटाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ ‘नाही,’ मालक म्हणाला, ‘तुम्ही रानगवत उपटून काढीत असताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. Viz kapitola |