मत्तय 13:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तेव्हा त्या माणसाच्या नोकरांनी येऊन त्याला विचारले, “धनी, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले असताना त्यात निदण कोठून आले?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “तेव्हा शेतातील मजूर मालकाकडे आले आणि म्हणाले, ‘महाराज, शेतात तुम्ही उत्तम प्रतीचे बी पेरले होते की नाही? तर मग रानगवत कुठून आले?’ Viz kapitola |