मत्तय 13:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 परंतु ते त्याच्या अंतःकरणात खोल मूळ धरत नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो; देवाच्या शब्दामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो विचलित होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु वचनामुळे संकटे आली किंवा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. त्यांना मूळ नसल्यामुळे, ते लवकर नाहीसे होतात. Viz kapitola |