मत्तय 13:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 परंतु धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहतात; तुमचे कान धन्य आहेत, कारण ते ऐकतात. Viz kapitola |