मत्तय 12:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असे काहीतरी येथे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी तुम्हास सांगतो की, परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे. Viz kapitola |